Sunday, 10 December 2017

खूपदा सांभाळलं



« मुक्तक »
खूपदा सांभाळलं मी त्यांच्या जखमांना 
पण शेवटी मीठ चोळून गेलेच साले!
● रघुनाथ सोनटक्के

Wednesday, 15 March 2017

धुमकेतु


सोडून जे गेले ते नव्हतेच कधी आपले
अल्पायु धुमकेतुची झेप असतेच किती?
• रघुनाथ सोनटक्के

Friday, 10 June 2016

मुक्तछंदासारखा

मि असाच आहे मुक्तछंदासारखा
यमक जुळत नसलं तरी घुसतो आशयाने ह्रदयात
- रघुनाथ सोनटक्के

Monday, 11 April 2016

मी असाच आहे

Raghunath Sontakke

मी असाच आहे सुर्याशी लढणारा 
धृवासम ठाम, न ढळणारा 
   रघुनाथ सोनटक्के  

Friday, 25 March 2016

सोडुन जा


●●●

सोडुन जा आठवणींनो मजला आता
पालापाचोळा झालाय पार, माझ्या दिलाचा
 
        रघुनाथ सोनटक्के

●●●

भक्षु नकोस

निष्पर्ण मि

●●●
 
निष्पर्ण मि तुझ्याविणा त्या पळसासारखा
शिशीरच तर सोडून गेली माझ्या प्रेमाच्या बनात

                - रघुनाथ सोनटक्के


●●●