Pages
मुखपृष्ठ
प्रेमकविता
कविता
फुलपाखरू (बालकविता)
गझल मी
वात्रटिका
व्यंग चित्रे
कॅलिग्राफी
फेसबुक
शब्दरसिक
Wednesday, 15 March 2017
धुमकेतु
सोडून जे गेले ते
नव्हतेच कधी आपले
अल्पायु धुमकेतुची झेप
असतेच किती?
• रघुनाथ सोनटक्के
Friday, 10 June 2016
मुक्तछंदासारखा
मि असाच आहे
मुक्तछंदासारखा
यमक जुळत नसलं तरी
घुसतो आशयाने
ह्रदयात
- रघुनाथ सोनटक्के
Monday, 11 April 2016
मी असाच आहे
मी असाच आहे
सुर्याशी लढणारा
धृवासम ठाम,
न ढळणारा
•
रघुनाथ सोनटक्के
•
Friday, 25 March 2016
सोडुन जा
●●●
सोडुन
जा
आठवणींनो
मजला
आता
पालापाचोळा
झालाय
पार,
माझ्या
दिलाचा
●
रघुनाथ सोनटक्के
●●●
भक्षु नकोस
निष्पर्ण मि
●●●
निष्पर्ण मि
तुझ्याविणा त्या
पळसासारखा
शिशीरच
तर सोडून गेली माझ्या
प्रेमाच्या
बनात
-
रघुनाथ सोनटक्के
●●●
माझ्या भावनांचा
●●●
माझ्या
भावनांचा
कापून गळा
तुला
आला नाही
थोडाही
कळवळा
●
रघुनाथ सोनटक्के
●●●
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)